Ekana Cricket Stadium Accident: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरीत भलं मोठं होर्डिंग कोसळलं
श्रीलंकेची फलंदाजी सुरु असताना लखनौमध्ये वादळी वाऱ्याने पावसाची हजेरी लावली.
विश्वचषकात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. त्यावेळी प्रेक्षक गॅलरीत भलं मोठं होर्डिंग कोसळलं. पण त्यावेळी खुर्च्यावर कुणीही नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. श्रीलंकेची फलंदाजी सुरु असताना लखनौमध्ये वादळी वाऱ्याने पावसाची हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे खेळाडूंसोबत चाहतेही हैराण झाले होते. त्याचवेळी स्टेडिअमला लावण्यात आलेले होर्डिंग कोसळले. त्यावेळी तिथे चाहते नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
पाहा व्हिडिओ -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement