ICC Test Ranking: ऑस्ट्रेलिया कसोटी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानावर, भारतीय चाहंत्याची झाली निराशा, मीम्स झाले व्हायरल
भारत नंबर 1 झाल्यामुळे क्रिकेटप्रेमी आनंदात होते पण जवळपास काही तासानंतर आयसीसीने सर्वांचे मन मोडले.
ICC Test Ranking: मंगळवारी जेव्हा आयसीसीने कसोटी संघाची क्रमवारी अपडेट केली तेव्हा संपूर्ण देशातील क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाची लाट उसळली. भारत 115 गुणांसह पहिल्या क्रमांकावर गेला, तर ऑस्ट्रेलियाचे 15 गुण कमी झाले आणि ते दुसऱ्या स्थानावर आले. भारत नंबर 1 झाल्यामुळे क्रिकेटप्रेमी आनंदात होते पण जवळपास काही तासानंतर आयसीसीने सर्वांचे मन मोडले. कारण ऑस्ट्रेलिया कसोटी क्रमवारीत पुन्हा अव्वल स्थानावर आली आहे. वास्तविक आयसीसीकडून काही मोठी चूक झाली. या सगळ्यामध्ये भारतीय चाहत्यांची निराशा झाली आणि सोशल मीडियावर मीम्स व्हायरल झाले.
Tags
Australia
Funny Memes
ICC
ICC Rankings
ICC Test Rankings
ICC Test standings
ICC Test Team Rankings
India
International Cricket Council
Memes
Test Rankings
आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिल
आयसीसी
आयसीसी टेस्ट टीम रँकिंग
आयसीसी टेस्ट रँकिंग
आयसीसी टेस्ट स्टँडिंग
आयसीसी रँकिंग
ऑस्ट्रेलिया
टेस्ट रँकिंग
फनी मीम्स
भारत
मीम्स
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement