India vs Australia: ऑस्ट्रेलिया ची भारतावर 21 धावांनी मात; 2-1 ने जिंकली सीरीज
भारतावर ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी मात करत 2-1 अशी मालिका खिशात घातली आहे.
चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेची आज सांगता झाली आहे. भारतावर ऑस्ट्रेलियाने 21 धावांनी मात करत 2-1 अशी मालिका खिशात घातली आहे. भारताकडून विराट कोहलीची अर्धशतकी झुंजार खेळी भारताला विजयाकडे घेऊन जाऊ शकली नाही. 49.1 ओव्हर्स मध्ये 248 धावांवर भारताचा सारा संघ तंबूत परतला होता.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement