Australia 7th World Cup: ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 71 धावांनी पराभव करत 7 व्यांदा जिंकला विश्वचषक
ऑस्ट्रेलियाच्या संघाने यापूर्वी 1978, 1982, 1988, 1997, 2005 आणि 2013 मध्ये विश्वचषक जिंकला आहे.
Australia 7th World Cup: महिला विश्वचषकाच्या अंतिम फेरीत इंग्लंडचा पराभव करून ऑस्ट्रेलियाने सातव्यांदा महिला विश्वचषक जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाच्या संघाने यापूर्वी 1978, 1982, 1988, 1997, 2005 आणि 2013 मध्ये विश्वचषक जिंकला आहे. महिला विश्वचषक 2022 च्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा 71 धावांनी पराभव करत सातव्यांदा विजेतेपद पटकावले.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)