Cricket Australia उचलणार मोठे पॉल, Afghanistan विरोधात कसोटी सामना अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याची करणार घोषणा

तालिबानने अफगाणिस्तानमध्ये महिला क्रिकेटवर बंदी घातल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तानच्या पुरुष संघाविरुद्ध कसोटी सामना रद्द करण्याची चेतावणी दिली होती. आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया लवकरच हा एकमेव कसोटी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याची औपचारिक घोषणा करणार आहे. हा एकमेव कसोटी सामना 2020 मध्ये खेळला जाणार होता.

अफगाणिस्तान क्रिकेट (Photo Credit: Facebook)

तालिबानने (Taliban) अफगाणिस्तान (Afghanistan) मध्ये महिला क्रिकेटवर बंदी घातल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने (Cricket Australia) अफगाणिस्तानच्या पुरुष संघाविरुद्ध कसोटी सामना रद्द करण्याची चेतावणी दिली होती. आता क्रिकेट ऑस्ट्रेलिया लवकरच हा एकमेव कसोटी अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याची औपचारिक घोषणा करणार आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement