AUS vs SL, T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध Kusal Perera कडून डेविड वॉर्नरला जीवनदान श्रीलंकेला पडणार महागात? (Watch Video)

AUS vs SL, ICC T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 विश्वचषकच्या दुसऱ्या सुपर-12 सामन्यात श्रीलंकेच्या हातून मोठी संधी हुकली. 155 धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करणाऱ्या उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर डेविड वॉर्नरला यष्टिरक्षक कुसल परेराने जीवदान दिले. आता हा झेल श्रीलंकेला किती महागात पडले हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

कुसल परेराने सोडला डेव्हिड वॉर्नरचा झेल (Photo Credit: Instagram/ICC)

AUS vs SL, ICC T20 World Cup 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) टी-20 विश्वचषकच्या (T20 World Cup) दुसऱ्या सुपर-12 सामन्यात श्रीलंकेच्या हातून मोठी संधी हुकली. 155 धावांच्या लक्ष्याच्या पाठलाग करणाऱ्या उतरलेल्या ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर डेविड वॉर्नरला (David Warner) यष्टिरक्षक कुसल परेराने (Kusal Perera) जीवदान दिले. आता हा झेल श्रीलंकेला किती महागात पडले हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement