AUS vs SL 4th T20I: ऑस्ट्रेलियाचा चौथ्या टी-20 सामन्यात दमदार विजय, Josh Inglis याची तुफानी खेळी; आता श्रीलंकेवर क्लीन स्वीपची तलवार
AUS vs SL 4th T20I: श्रीलंकेविरुद्ध चौथा टी-20 सामना ऑस्ट्रेलियाने 6 गडी राखून जिंकला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 8 गडी गमावून 139 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 18.1 षटकात विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने झटपट तीन विकेट गमावल्या. मात्र यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि जोश इंग्लिस यांनी चौथ्या विकेटसाठी 71 धावांची भागीदारी करत संघाला विजयीरेष ओलांडून दिली.
AUS vs SL 4th T20I: श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka) चौथा टी-20 सामना ऑस्ट्रेलियाने (Australia) 6 गडी राखून जिंकला. मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर (MCG) खेळल्या गेलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 8 गडी गमावून 139 धावा केल्या, त्याला प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने 18.1 षटकात लक्ष्य गाठले. याच मैदानावर 20 फेब्रुवारीला मालिकेतील अंतिम सामना खेळवला जाणार आहे, ज्यामध्ये आता श्रीलंका संघावर टी-20 मालिकेत ‘क्लीन स्वीप’चे संकट ओढवले आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)