AUS vs ENG, Ashes 2021-22: ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसरी कसोटी अनिर्णित ठेवण्यात इंग्लंड यशस्वी, Crawley-स्टोक्सची निर्णायक फलंदाजी
AUS vs ENG, Ashes 2021-22: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे झालेला अॅशेस मालिकेचा चौथा कसोटी सामना अनिर्णित ठेवण्यात पाहुणा इंग्लंड संघ यशस्वी ठरला आहे. यापूर्वी इंग्लंडने तीनही सामन्यांसह मालिका देखील गमावली होती. पॅट कमिन्सच्या Aussie संघाने ब्रिटिश संघासमोर विजयासाठी 388 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते. इंग्लंडसाठी बेन स्टोक्स आणि झॅक क्रॉलीच्या निर्णायक अर्धशतकी खेळी केली.
AUS vs ENG, Ashes 2021-22: ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) सिडनी येथे झालेला अॅशेस मालिकेचा (Ashes Series) चौथा कसोटी सामना अनिर्णित ठेवण्यात पाहुणा इंग्लंड (England) संघ यशस्वी ठरला आहे. पॅट कमिन्सच्या Aussie संघाने ब्रिटिश संघासमोर विजयासाठी 388 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात इंग्लंडने 9 बाद 270 धावा केल्या आणि सामना ड्रॉ केला. जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडची जोडी अखेरपर्यंत नाबाद राहिली. कांगारूंसाठी स्कॉट बोलँडने (Scott Boland) सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)