Ashes 2021-22: दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची इंग्लंडवर पकड मजबूत, Travis Head ने 85 चेंडूत झळकावले शतक

अष्टपैलू ट्रॅव्हिस हेडने कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. त्याने अवघ्या 85 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. तसेच सलामीवीर डेविड वॉर्नरने 94 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा हेड 112 आणि मिचेल स्टार्क 10 धावांवर नाबाद खेळत होते.

ट्रॅव्हिस हेड (Photo Credit: PTI)

ब्रिस्बेनच्या गब्बा (Gabba) येथे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने (Australia) पहिल्या डावात इंग्लंडवर (England) 196 धावांची भक्कम आघाडी घेतली होती. अष्टपैलू ट्रॅव्हिस हेडने  (Travis Head) कसोटी कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले. त्याने अवघ्या 85 चेंडूत 100 धावा पूर्ण केल्या. तसेच सलामीवीर डेविड वॉर्नरने (David Warner) 94 धावा केल्या. दिवसाचा खेळ संपला तेव्हा हेड 112 आणि मिचेल स्टार्क 10 धावांवर नाबाद खेळत होते. इंग्लंडकडून ऑली रॉबिन्सनने 3 विकेट घेतल्या.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)