Ashes 2021-22: अॅशेस मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला तगडा झटका, प्रमुख सलामीवीर Will Pucovski पहिल्या सामन्यातून OUT
ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर विल पुकोव्स्की पुढील महिन्यात होणाऱ्या पहिल्या अॅशेस कसोटीतून बाहेर पडला आहे कारण तो कन्क्शन लक्षणांचा सामना करत आहे. सुमारे महिनाभरापूर्वी व्हिक्टोरियासाठी सराव करताना पुकोव्स्कीला चेंडू लागला होता. 23 वर्षीय खेळाडूने जानेवारीत सिडनी येथे भारताविरुद्ध बहुप्रतिक्षित कसोटी पदार्पण केले होते.
ऑस्ट्रेलियाचा (Australia) सलामीवीर विल पुकोव्स्की (Will Pucovski) पुढील महिन्यात होणाऱ्या पहिल्या अॅशेस कसोटीतून (Ashes Test) बाहेर पडला आहे कारण तो कन्क्शन लक्षणांचा सामना करत आहे. सुमारे महिनाभरापूर्वी व्हिक्टोरियासाठी सराव करताना पुकोव्स्कीला चेंडू लागला होता. 23 वर्षीय खेळाडूने जानेवारीत सिडनी (Sydney) येथे भारताविरुद्ध बहुप्रतिक्षित कसोटी पदार्पण केले होते परंतु या सामन्यात त्याला खांद्याला दुखापत झाली होती आणि ब्रिस्बेनमधील चौथ्या कसोटीसाठी सलामीवीर मार्कस हॅरिसने त्याची जागा घेतली होती.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)