Ashes 2021-22: पदार्पणवीर Scott Boland चा धमाका, ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा एक डाव आणि 14 धावांनी उडवला धुव्वा; WTC पॉईंट टेबलमध्ये बनली नंबर 1 टीम
AUS vs ENG 3rd Test Ashes 2021-22: पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघाने मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या अॅशेसच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा एक डाव आणि 14 धावांनी पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 3-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाला या विजयाचा फायदा झाला असून त्यांनी पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे.
AUS vs ENG 3rd Test Ashes 2021-22: पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन (Australia) संघाने मेलबर्न (Melbourne) येथे खेळल्या गेलेल्या अॅशेसच्या (Ashes) तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचा (England) एक डाव आणि 14 धावांनी पराभव केला. यासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 3-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (World Test Championship) पॉइंट टेबलमध्ये ऑस्ट्रेलियाला या विजयाचा फायदा झाला असून त्यांनी पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. आयसीसीने (ICC) जाहीर केलेल्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या, तर श्रीलंकेचा संघ दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)