Ashes 2021-22: इंग्लंडविरुद्ध उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया संघ जाहीर, कर्णधार पॅट कमिन्ससह ‘या’ तडाखेबाज खेळाडूचे झाले कमबॅक

ऑस्ट्रेलियाने त्यांच्या अ‍ॅशेस मालिकेच्या उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी 15 जणांचा संघ निश्चित केला आहे. यजमानांसाठी एक मोठा दिलासा म्हणून कर्णधार पॅट कमिन्स आणि सहकारी वेगवान गोलंदाज जोश हेझलवुड दोघेही बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी मेलबर्नमध्ये संघात पुन्हा सामील होतील. गुरुवारी संघ मेलबर्नला रवाना होईल.

ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीम (Photo Credit: PTI)

ऑस्ट्रेलियाने (Australia) त्यांच्या अ‍ॅशेस मालिकेच्या (Ashes Series) उर्वरित तीन कसोटी सामन्यांसाठी 15 जणांचा संघ निश्चित केला आहे. यजमानांसाठी एक मोठा दिलासा म्हणून कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) आणि सहकारी वेगवान गोलंदाज जोश हेझलवुड (Josh Hazlewood) दोघेही बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी मेलबर्नमध्ये संघात पुन्हा सामील होतील. कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे कमिन्स दुसऱ्या सामन्याला मुकला तर हेझलवूड साईड स्ट्रेनमुळे खेळू शकला नाही.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement