Ashes 1st Test 2021 Day 3 च्या दिवशी इंग्लंड क्रिकेट फॅनने केले ऑस्ट्रेलियन गर्लफ्रेंडला प्रपोज, Watch Cute Video

Fan Proposes to Girlfriend During Ashes 1st Test 2021 (Photo Credits-Twitter)

अॅशेस टेस्ट दरम्यान एका फॅनने इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आपल्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले. त्याचवेळी ऑनफिल्ड असलेल्या कॅमेऱ्याने त्यांचा हा क्षण टिपला असून त्यांचा व्हिडिओ आता सध्या सोशल मीडियात खुप व्हायरल होत आहे.

Watch Here Cute Video:

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement