Rohit Sharma बांगलादेशला पोहचताच युवा क्रिकेट चाहत्यांसोबत आला दिसुन, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

Photo Credit - Twitter

IND vs BAN: भारतीय संघाचा न्यूझीलंड दौरा आता संपुष्टात आला आहे. आता टीम इंडियासमोर पुढील आव्हान असेल बांगलादेशविरुद्धची वनडे मालिका जिंकण्याचे. (BAN vs IND) ही मालिका 4 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ढाका येथील शेर-ए-बांगला नॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आज मुंबईहून बांगलादेशला रवाना झाला आणि ढाकाला पोहचताच बांगलादेशमधील युवा क्रिकेट चाहत्यांसोबत रोहित शर्मा दिसुन आला. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now