Arshdeep Singh आणि Umran Malik यांनी भारतासाठी वनडेमध्ये केले पदार्पण, दोन्ही खेळाडूंनी असा आनंद केला साजरा (Watch Video)

ऑकलंडच्या ईडन पार्कवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्यात भारताने दोन युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली आहे.

IND vs NZ 1st ODI 2022: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ 1st ODI)) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली आहे. ऑकलंडच्या ईडन पार्कवर खेळल्या जाणाऱ्या पहिल्या सामन्यात भारताने दोन युवा खेळाडूंना पदार्पणाची संधी दिली आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) आणि वेगवान गोलंदाज उमरान मलिक (Umran Malik) हे दोघेही वनडे पदार्पण करत आहेत.

पहा व्हिडीओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now