IND-W vs SA-W T20 Tri-Series Live Score: टीम इंडियाला दुसरा मोठा धक्का, सलामीवीर स्मृती मानधना नंतर जेमिमाह रॉड्रिग्ज 11 धावा करुन बाद

टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हा अंतिम सामना खेळला जात आहे.

टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज T20 तिरंगी मालिकेचा अंतिम सामना खेळला जात आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात हा अंतिम सामना खेळला जात आहे. टीम इंडियाची कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, टीम इंडियाला दुसरा मोठा झटका बसला आहे. सलामीवीर स्मृती मानधना नंतर जेमिमाह रॉड्रिग्ज 11 धावा करुन बाद. टीम इंडियाचा स्कोर 23/2 आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement