दुखापतीमुळे अष्टपैलू Ravindra Jadeja इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर, पुनरागमनसाठी करत आहे जोरदार तयारी (Watch Video)
जडेजाने इंस्टाग्रामवर धावतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले, "I’ma rider! #donotgiveup."
Ravindra Jadeja Video: रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) येथे हलके प्रशिक्षण सुरू केले आहे. याआधी हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे अष्टपैलू खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला होता. जडेजाने इंस्टाग्रामवर धावतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना त्याने लिहिले, "I’ma rider! #donotgiveup." यापूर्वी, जडेजाने त्याच्या इंस्टाग्रामवर पुनर्वसनासाठी एनसीएमध्ये तपासणी करताना एक अपडेट शेअर केला होता. (हे देखील वाचा: Sachin Meets Tendulkar: गाडी थांबवून सचिन तेंडुलकरने चाहत्यांना केले आश्चर्यचकित, व्हिडिओ शेअर करत लिहिला हृदयस्पर्शी संदेश (Watch Video)
पाहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)