Babar Azam Trolled Badly: अरेरे! बाबर आझमने सोडला सोपा झेल, चाहत्यांनी सोशल मीडियावर उडवली खिल्ली, पहा मजेदार ट्विट
पाकिस्तानचा कर्णधार शाहीन आफ्रिदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने दमदार सुरुवात केली. पण या मध्ये पुन्हा एकदा पाकिस्तान संघाचे वाईट क्षेत्ररक्षण दिसुन आले.
Babar Azam Trolled: पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना ऑकलंडमध्ये खेळवला जात आहे. पाकिस्तानचा कर्णधार शाहीन आफ्रिदीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंड संघाने दमदार सुरुवात केली. पण या मध्ये पुन्हा एकदा पाकिस्तान संघाचे वाईट क्षेत्ररक्षण दिसुन आले. सामन्यामध्ये बाबर आझमने सोपा झेल सोडला त्यामुळे पुन्हा एकदा त्याला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात येत आहे. (हे देखील वाचा: David Warner Arrives in Helicopter: चित्रपट शैलीत डेव्हिड वॉर्नरची स्टेडियममध्ये झाली एन्ट्री, सामना खेळण्यासाठी हेलिकॉप्टरने पोहचला मैदानात)
Tags
Amazon Prime Video
Auckland
Eden Park
ICC T20 World Cup 2024
Kane Williamson will be there
new zealand
New Zealand and Pakistan
New Zealand vs Pakistan
Pakistan
Shaheen Afridi
T20 Series
ईडन पार्क
ऑकलँड
केन विल्यमसन तिथे असेल
टी20 मालिका
न्यूझीलंड
न्यूझीलंड आणि पाकिस्तान पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड लाइव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन IST मध्ये
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान
पाकिस्तान
शाहीन आफ्रिदी
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
IPL 2025: प्लेऑफपूर्वी मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल; 'या' 3 तगड्या खेळाडूंचा संघात प्रवेश
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement