Asia Cup पूर्वी टीम इंडियाचा कर्णधार Rohit Sharma जिममध्ये घेत आहे कठोर परिश्रम, इंस्टाग्रामवर शेअर केला व्हिडिओ
हा व्हिडिओ त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे.
Rohit Sharma Gym Worked: आशिया चषक 2023 (Asia Cup 2023) जवळ आल्याने, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) 31 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेपूर्वी फिटनेस सुधारण्यासाठी जिममध्ये कठोर परिश्रम घेत आहे. जिममध्ये जोरदार कसरत केल्यानंतर, रोहितने चाहत्यांसह फोटो क्लिक करण्यासाठी वेळ काढला. हा व्हिडिओ त्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला आहे. जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. (हे देखील वाचा: ICC ODI World Cup 2023: विश्वचषकापूर्वी टीम इंडियाची सर्वात मोठी समस्या आली समोर, खुद्द रोहित शर्माने केला खुलासा)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)