Video: चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर रोहित आणि विराटचा स्टंप घेवुन दांडिया खेळून केलं सेलिब्रेशन, पाहा व्हिडिओ
क्रिकेटच्या मैदानावर भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांची मैत्रीपूर्ण शैली दिसून आली. विजयानंतर, दोन्ही खेळाडूंनी हातात स्टंप घेऊन दांडिया खेळून आनंद साजरा केला.
India National Cricket Team vs New Zealand National Cricket Team: भारतीय फिरकीपटूंच्या तगड्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा चार विकेट्सने पराभव करून विजेतेपद पटकावले. या विजयाने संपूर्ण भारत आनंदाने भरून गेला आहे. या विजयासह, क्रिकेटच्या मैदानावर भारतीय स्टार फलंदाज विराट कोहली आणि कर्णधार रोहित शर्मा यांची मैत्रीपूर्ण शैली दिसून आली. विजयानंतर, दोन्ही खेळाडूंनी हातात स्टंप घेऊन दांडिया खेळून आनंद साजरा केला.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)