Most Runs In An IPL Season: विराट कोहलीनंतर आयपीएलच्या एकाच मोसमात सर्वाधिक धावा करणारा शुभमन गिल ठरला हा दुसरा फलंदाज
ज्यामध्ये शुभमन गिलने मोठा पराक्रम केला आहे.
इंडियन प्रीमियर लीग 2023 सध्या सुरू आहे आणि आधीच अंतिम सामना पुन्हा शेड्यूल केल्यानंतर आज आयोजित केला जात आहे. आयपीएल 2023 चा अंतिम सामना 29 मे (सोमवार) रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. ज्यामध्ये शुभमन गिलने मोठा पराक्रम करुन एकाच मोसमात सर्वाधिक धावा करणारा शुभमन गिल (Shubman Gill) दुसरा फलंदांज ठरला आहे. पहिल्या स्थानावर विराट कोहली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)