Babar Azam Wins Hearts: पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीनंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने तरुण चाहत्याला भेट दिली त्याची जर्सी, पहा व्हायरल व्हिडिओ

पाकिस्तानचा कर्णधार स्टँडवर गेला आणि नंतर त्याची जर्सी काढून एका छोट्या चाहत्याला गिफ्ट म्हणून दिली, हे गिफ्ट मिळाल्याने चाहत्यांना खूप आनंद झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Babar Azam Wins Hearts: 27 जुलै रोजी कोलंबो येथे पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या कसोटीनंतर बाबर आझमने तरुण चाहत्याला त्याची जर्सी भेट देऊन मन जिंकले. पाकिस्तानचा कर्णधार स्टँडवर गेला आणि नंतर त्याची जर्सी काढून एका छोट्या चाहत्याला गिफ्ट म्हणून दिली, हे गिफ्ट मिळाल्याने चाहत्यांना खूप आनंद झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याआधी पाकिस्तानने दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेचा पराभव करून मालिका 2-0 अशी जिंकली होती.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)