Babar Azam Angry On Mohammad Nabi Video: दुसऱ्या वनडेनंतर बाबर आझम मोहम्मद नबीवर भडकला, व्हिडिओ झाला व्हायरल

दरम्यान, सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) अफगाणिस्तानचा क्रिकेटर मोहम्मद नबीवर चांगलाच रागावलेला दिसत होता. अफगाणिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करताना त्याने मोहम्मद नबीवरही संताप व्यक्त केला.

गुरुवारी पाकिस्तान आणि अफगाणिस्तान (PAK vs AFG) यांच्यात दुसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. या रोमांचक सामन्यात पाकिस्तानने एका विकेटने विजय मिळवला. या दरम्यान, सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) अफगाणिस्तानचा क्रिकेटर मोहम्मद नबीवर चांगलाच रागावलेला दिसत होता. अफगाणिस्तानच्या खेळाडूंशी हस्तांदोलन करताना त्याने मोहम्मद नबीवरही संताप व्यक्त केला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. मॅचच्या शेवटी हस्तांदोलन करताना बाबर नबीला भडकपणे काहीतरी बोलत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement