SL vs BNG, Asia Cup 2022: सुपर 4 फेरीसाठी पात्र ठरल्यानंतर श्रीलंकेचे खेळाडूंनी बांगलादेश संघाला नागिन डान्स करून केलं ट्रोल (Watch Video)

आशिया चषक ब गटात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 183 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 4 चेंडू राखून दोन विकेट्स राखून सामना जिंकला.

Photo Credit - Twitter

आशिया चषक 2022 स्पर्धेतील रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशचा दोन गडी राखून पराभव केला. आशिया चषक ब गटात श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने निर्धारित 20 षटकांत 7 गडी गमावून 183 धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 4 चेंडू राखून दोन विकेट्स राखून सामना जिंकला. या सामन्यानंंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी आणि प्रेक्षकांनी बांग्लादेशला नागिन डान्स करुन ट्रोल केलं. बांग्लादेशाला डिवचण्याचा व्हिडिओ चांगलाच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement