Virat- Arshdeep Bhangda: भारताच्या विजयानंतर विराट आणि अर्शदिपने केला भांगडा डान्स, मैदानात रंगली मैफील (Watch Video)
व्हिडिओमध्ये दोन्ही खेळाडून 'तुनक टूनक' या गाण्यावर डान्स करत आहे.
Virat- Arshdeep Bhangda: टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T 20 World Cup) भारतीय संघ चॅम्पियन झाल्यानंतर फलंदाज विराट कोहली आणि अर्शदीप सिंग यांनी भांगडा डान्स केला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दोन्ही खेळाडून 'तुनक टूनक' या गाण्यावर डान्स करत आहे. त्यांच्यासोबत मोहम्मद सिराज, रिंकू सिंग, अक्सर पटेल आणि खलील अहमद हे देखील आहेत. दोन्ही खेळाडूंनी आपल्या विजयाचा आनंदा साजरा करत डान्स स्टेप्स केले आहे. भारतीय संघाने ICC ट्रॉफी जिंकल्यानंतर 11 वर्षानंतर भारतीय खेळाडूंना आनंद साजरा करण्याची संधी मिळाली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने दुसऱ्यांदा ICC T20 विश्वचषक जिंकला. (हेही वाचा- Mumbaicha Raja 'Rohit Sharma' मरिन ड्राइव्हवर चाहत्यांनी लावला नारा)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)