Mumbaicha Raja 'Rohit Sharma' मरिन ड्राइव्हवर चाहत्यांनी लावला नारा (Watch Viral Video)

रोहित शर्माच्या नेतृत्तवाखाली भारताने आयसीसी टी २० विश्वचषक २०२४ जिंकला. त्यांचे हे ११ वर्षातील पहिले आयसीसी विजेतेपद आहे.भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचे लाखो चाहते खुश झाले आहे.

Mumbaicha Raja 'Rohit Sharma' मरिन ड्राइव्हवर चाहत्यांनी लावला नारा (Watch Viral Video)
marin drive PC TW

Mumbaicha Raja 'Rohit Sharma': रोहित शर्माच्या नेतृत्तवाखाली भारताने आयसीसी टी 20 विश्वचषक 2024 (T 20 World Cup 2024) जिंकला. त्यांचे हे 11 वर्षातील पहिले आयसीसी विजेतेपद आहे.भारताच्या विजयानंतर रोहित शर्माचे लाखो चाहते खुश झाले आहे. रोहितने त्यांच्या चाहत्यांनी मने जिंकली आहे.  देशभरात घरा घरात हा उत्सव साजरा केला जात आहे. एकीकडे मुंबईतील मरिन ड्राइव्हवर चाहत्यांनी रोहितचा नारा लावला आहे. मुंबईचा राजा रोहित शर्मा असं घोषणा करताना दिसत आहे. या आनंदी उत्सवाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रस्त्यांवर फटाके वाजवून, डान्स करून हा क्षण चाहते साजरा करत आहे. (हेही वाचा-  हातात वर्ल्ड कप आणि खांद्यावर तिरंगा, दोघांचा आनंद गगनात मावेना (Watch Viral Video)

पाहा व्हिडिओ

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 30, 2024 08:22 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).