Rohit-Virat Bromance Video: हातात वर्ल्ड कप आणि खांद्यावर तिरंगा, दोघांचा आनंद गगनात मावेना (Watch Viral Video)

भारताला दुसऱ्यांदा टी २० वर्ल्ड कप विजेतेपद मिळालं आहे. भारत संघाच्या विजयानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन रोहीत शर्मा आणि फलंदाज विराट कोहली याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Rohit-Virat Bromance Video: हातात वर्ल्ड कप आणि खांद्यावर तिरंगा, दोघांचा आनंद गगनात मावेना (Watch Viral Video)
Rohit And Virat video PC TW

Rohit-Virat Bromance Video: भारताला दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्ड कप (T 20 World Cup) विजेतेपद मिळालं आहे. भारत संघाच्या विजयानंतर रोहित शर्माच्या सेलिब्रेशनने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कॅप्टन रोहीत शर्मा आणि फलंदाज विराट कोहली याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. विजयानंतर दोघेही ट्रॉफी घेताना आणि भारताचा झेंडा फडकवताना दिसत आहे. विराट आणि रोहित शर्माचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान दोघांन्ही आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. (हेही वाचा- भारताला दुहेरी झटका, विराट कोहलीनंतर कर्णधार रोहित शर्मानेही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून केली निवृत्तीची घोषणा)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 30, 2024 07:51 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).