Virat Kohli On Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरच्या वनडे शतकांची बरोबरी केल्यानंतर विराट कोहलीने मास्टर ब्लास्टरबद्दल केलं मोठं वक्तव्य, म्हणाला...
भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात 5 नोव्हेंबर रोजी ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने स्पर्धेतील सलग आठवे यश संपादन केले.
वर्ल्ड कप 2023 चा 37 वा सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात 5 नोव्हेंबर रोजी ईडन गार्डन्सवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात भारतीय संघाने स्पर्धेतील सलग आठवे यश संपादन केले. या सामन्यादरम्यान विराट कोहलीने (Virat Kohli) रविवारी त्याच्या 35 व्या वाढदिवशी त्याचे 49 वे एकदिवसीय शतक झळकावून महान फलंदाज सचिन तेंडुलकरची बरोबरी करण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सांगितले आणि त्या क्षणासाठी देवाचे आभार मानले. (हे देखील वाचा: PM Modi Congratulates Team India: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शानदार विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान मोदीनी भारतीय संघाचे केले कौतुक, विराट कोहलीला दिल्या शुभेच्छा)
पाहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)