Asia Cup 2022, SL vs AFG 1st Match: अफगाणिस्तानने जिंकला पहिला सामना, श्रीलंकेवर 8 विकेट्सने केली मात
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 19.4 षटकांत केवळ 105 धावा करू शकला. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने 59 चेंडू राखून 8 गडी राखून सामना जिंकला.
आशिया चषक (Asia Cup 2022) स्पर्धेतील शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने श्रीलंकेचा 8 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ 19.4 षटकांत केवळ 105 धावा करू शकला. प्रत्युत्तरात अफगाणिस्तानने 59 चेंडू राखून 8 गडी राखून सामना जिंकला. श्रीलंकेकडून भानुका राजपक्षेने 38 आणि चमिका करुणारत्नेने 31 धावांचे योगदान दिले. राजपक्षेने 29 चेंडूत पाच चौकार आणि एक षटकार मारला तर करुणारत्नेने 38 चेंडूत तीन चौकार आणि एक षटकार ठोकला. अफगाणिस्तानकडून कर्णधार मोहम्मद नबी आणि मुजीब उर रहमानने प्रत्येकी दोन तर नवीन-उल-हकने एक विकेट घेतली.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement