Afghanistan vs South Africa 2nd ODI 2024 Highlights: अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वनडे सामन्याचे एका क्लिकवर येथे पाहा हायलाइट्स
Afghanistan vs South Africa 2nd ODI: अफगाणिस्तानने या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले आहेत. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. त्याने हा सामना 177 धावांनी जिंकला. रहमानउल्ला गुरबाजने संघाकडून शतक झळकावले. तर राशिद खानने 5 विकेट घेतल्या.
AFG vs SA 2nd ODI 2024: अफगाणिस्तानने इतिहास रचला आहे. एकदिवसीय मालिकेत त्याने प्रथमच दक्षिण आफ्रिकेचा पराभव (AFG Beat SA) केला आहे. अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. अफगाणिस्तानने या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले आहेत. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला. त्याने हा सामना 177 धावांनी जिंकला. रहमानउल्ला गुरबाजने संघाकडून शतक झळकावले. तर राशिद खानने 5 विकेट घेतल्या. दरम्यान, अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसऱ्या वनडे सामन्याचे हायलाइट्स खालील व्हिडिओवर क्लिककरुन तुम्ही पाहू शकता.
Tags
Afghanistan National Cricket Team vs South Africa National Cricket Team Match Scorecard
Rashid Khan
Afghanistan
South Africa
Afghanistan National Cricket Team vs South Africa National Cricket Team
Afghanistan National Cricket Team
South Africa National Cricket Team
Afghanistan vs South Africa
Afghanistan vs South Africa 2nd ODI
AFG vs SA 2nd ODI 2024
Rahmanullah Gurbaz
अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ सामना स्कोअरकार्ड
राशिद खान
अफगाणिस्तान
दक्षिण आफ्रिका
अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ
अफगाणिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ
दक्षिण आफ्रिका राष्ट्रीय क्रिकेट संघ
अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका
अफगाणिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरी वनडे
रहमानउल्ला गुरबाज
Afghanistan vs South Africa 2nd ODI 2024 Highlights
afg बनाम sa
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement