Naveen Ul Haq ODI Retirement: अफगाणिस्तानचा खेळाडू नवीन-उल-हकचा आश्चर्यकारक निर्णय, एकदिवसीय क्रिकेटमधून केली निवृत्तीची घोषणा
नवीनने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितले की, तो 2023 च्या विश्वचषक स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी निवृत्तीचा निर्णय घेऊन नवीनने सर्वांनाच चकित केले आहे.
अफगाणिस्तानचा युवा क्रिकेटर नवीन-उल-हकने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. नवीनने सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितले की, तो 2023 च्या विश्वचषक स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे. वयाच्या अवघ्या 24 व्या वर्षी निवृत्तीचा निर्णय घेऊन नवीनने सर्वांनाच चकित केले आहे. त्याने त्याच्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले आहे की, तो ODI मधून निवृत्त होत आहे. मात्र टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात अफगाणिस्तानकडून खेळत राहीन. नवीन आयपीएल 2023 दरम्यान विराट कोहलीशी भाडंण करून प्रसिद्धीझोतात आला होता.
Tags
Afghanistan
Afghanistan Bowler Naveen-ul-Haq
Afghanistan Cricket Board
Afghanistan Pacer Naveen-ul-Haq
ICC Cricket World Cup 2023
Naveen-ul-Haq
Naveen-ul-Haq ODI Retirement
Naveen-ul-Haq Retirement
Naveen-ul-Haq Retires
अफगाणिस्तान
अफगाणिस्तान क्रिकेट बोर्ड
अफगाणिस्तानचा गोलंदाज नवीन-उल-हक
अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक
आयसीसी क्रिकेट विश्वचषक 2023 साठी अफगाणिस्तान संघ
नवीन-उल-हक
नवीन-उल-हक -उल-हक निवृत्त
नवीन-उल-हक एकदिवसीय निवृत्ती
नवीन-उल-हक निवृत्ती
Advertisement
संबंधित बातम्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mitchell Marsh Hits Car: लखनौविरुद्धच्या सामन्यात मिशेल मार्शने मारला 5 लाखांचा षटकार; गाडीवर डेंट आला (Video)
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Oman vs Canada ODI ICC CWC League 2 2027 Live Streaming: ओमान आणि कॅनडा यांच्यात सामना रंगणार; जाणून घ्या कधी, कुठे आणि कसा लाईव्ह सामना पहाल?
Advertisement
Advertisement