AFG vs PAK ODI Series Postponed: अफगाणिस्तान-पाकिस्तान यांच्यातील वनडे मालिका ‘या’ तीन मोठ्या कारणांमुळे स्थगित, 2022 मध्ये आता होणार सिरीज

पाकिस्तानविरुद्ध अफगाणिस्तानची तीन सामन्यांची वनडे मालिका पुढे ढकलण्यात आली आहे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) सोमवारी सांगितले. मालिका सप्टेंबरच्या सुरुवातीला श्रीलंकेत खेळली जाणार होती परंतु काबुलमधील उड्डाण ऑपरेशनमध्ये व्यत्यय, श्रीलंकेत कोविड-19 चे वाढलेले प्रकरण, खेळाडूंचे मानसिक आरोग्य या कारणांमुळे मालिका 2022 साठी पुढे ढकलण्यात आली आहे.

अफगाणिस्तान संघ (Photo Credit: Getty)

पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) अफगाणिस्तानची (Afghanistan) तीन सामन्यांची वनडे मालिका पुढे ढकलण्यात आली आहे, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (Pakistan Cricket Board) सोमवारी सांगितले. मालिका सप्टेंबरच्या सुरुवातीला श्रीलंकेत खेळली जाणार होती. दोन्ही बोर्डाच्या सहमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)