AFG vs NAM, T20 WC 2021: अफगाणिस्तानने नामिबियाला दिले 161 धावांचे लक्ष्य; मोहम्मद शहजाद, Asghar Afghan आणि हजरतुल्ला झझईची शानदार खेळी

अफगाणिस्तानकडून मोहम्मद शहजादने 45, शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या असगर अफगाणने 31 आणि हजरतुल्लाह झझईने 33 धावा केल्या. तसेच कर्णधार मोहम्मद नबीने नाबाद 32 धावांची खेळी खेळली. नामिबियाकडून यान निकोल लॉफ्टी-ईटनने दोन गडी बाद केले.

अफगाणिस्तान विरुद्ध नामिबिया (Photo Credit: Twitter/ICC)

अफगाणिस्तानने (Afghanistan) 20 षटकात 5 विकेट गमावत 160 धावा केल्या आणि नामिबिया (Namibia) समोर विजयासाठी 161 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. अफगाणिस्तानकडून मोहम्मद शहजादने (Mohammad Shahzad) 45, शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या असगर अफगाणने (Asghar Afghan) 31 आणि हजरतुल्लाह झझईने 33 धावा केल्या. तसेच कर्णधार मोहम्मद नबीने नाबाद 32 धावांची खेळी खेळली. नामिबियाकडून यान निकोल लॉफ्टी-ईटनने दोन गडी बाद केले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)