Snake On Cricket Ground: लाइव्ह मॅचमध्ये मैदानात आला साप, खेळाडूंची काय अवस्था झाली पहा व्हायरल व्हिडिओ...

लाइव्ह मॅचमध्ये सापाच्या एन्ट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की मैदानावर सुमारे 5 फूट लांबीचा एक साप खेळाडू जवळ पोहोचतो...

LPL 2023: श्रीलंकेत लंका प्रीमियर लीग 2023 दिवसेंदिवस सुरू आहे. या लीगच्या 15व्या सामन्यात असे काही घडले, ज्याने सर्वांचेच होश उडाले. 12 ऑगस्ट रोजी कोलंबा येथील आर प्रेमदासा स्टेडियमवर जाफना किंग्स विरुद्ध बी-लव कँडी संघ आमनेसामने होते. या सामन्यात जाफना किंग्जचे 179 धावांचे लक्ष्य असताना क्रिकेट मैदानात साप घुसल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. लाइव्ह मॅचमध्ये सापाच्या एन्ट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की मैदानावर सुमारे 5 फूट लांबीचा एक साप खेळाडू जवळ पोहोचतो, जेव्हा खेळाडूची नजर त्या सापाकडे पडते तेव्हा तो घाबरतो.

पहा व्हिडिओ

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement