Virat Kohli Century: विराट कोहलीने झळकावलेले शानदार शतक, भारत मोठ्या धावसंख्येच्या दिशेने

विराट कोहलीचे हे वनडे फॉरमॅटमधील 44 वे शतक आहे.

विराट कोहली (Photo Credit: PTI)

IND vs BAN: विराट कोहलीने 85 चेंडूत आपले 72 वे आंतरराष्ट्रीय शतक पूर्ण केले आहे. यासह टीम इंडियाने या सामन्यात मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल केली आहे. विराट कोहलीचे हे वनडे फॉरमॅटमधील 44 वे शतक आहे. इशानच्या द्विशतकानंतर कोहलीच्या शतकामुळे भारताची धावसंख्या 350 धावांच्या जवळ पोहोचली आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement