ICC Cricket World Cup 2023: विश्वचषकापूर्वी 7 स्टेडियम्स होणार अपग्रेड, BCCI प्रत्येक स्टेडियमला ​​50 कोटी देणार

बीसीसीआय सुमारे 7 स्टेडियममध्ये सुधारणेचे काम करेल. यासाठी बोर्ड प्रत्येक स्टेडियमला ​​50-50 कोटी रुपये देणार आहे.

MCA Cricket Stadium, Pune (Photo Credit - Twitter)

World Cup 2023 Stadiums Upgrade: वर्ल्ड कप 2023 ची तयारी सुरू झाली आहे. पहिला सामना अहमदाबादमध्ये 5 ऑक्टोबरला होणार आहे. विश्वचषकापूर्वी स्टेडियम्सचे अपग्रेडेशन करण्याची तयारी सुरू आहे. बीसीसीआय सुमारे 7 स्टेडियममध्ये सुधारणेचे काम करेल. यासाठी बोर्ड प्रत्येक स्टेडियमला ​​50-50 कोटी रुपये देणार आहे. या यादीत कोलकाताचे ईडन गार्डन, लखनौचे अटल विहारी बाजपेयी स्टेडियम, मुंबईचे वानखेडे स्टेडियम, धरमशाला स्टेडियम, पुणे स्टेडियम, दिल्लीचे अरुण जेटली स्टेडियम आणि चेन्नई स्टेडियमचा समावेश आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ABP News (@abpnewstv)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)