IND vs SA 1st T20I: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-20 सामना पावसामुळे रद्द

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात किंग्समीडच्या डर्बन मैदानावर तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना होणार होता. सामना सुरू होण्यापूर्वीच तेथे पाऊस पडत होता.

भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यात किंग्समीडच्या डर्बन मैदानावर तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना होणार होता. सामना सुरू होण्यापूर्वीच तेथे पाऊस पडत होता. अशा स्थितीत पंचांनी बराच वेळ पाऊस थांबण्याची वाट पाहिली, मात्र मैदानाची स्थिती आणि खराब हवामान लक्षात घेऊन सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता दोन्ही संघांमधील मालिकेतील दुसरा टी-२० सामना 12 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे. (हे देखील वाचा: TATA WPL 2024 Schedule: महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम 22 फेब्रुवारीपासून होऊ शकतो सुरू, बीसीसीआयने टाइम फ्रेम केली जाहीर)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement