IND vs AUS 4th Test Stumps: चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3/0, भारताकडे 88 धावांची आघाडी
भारताने पहिल्या डावात सर्वबाद 571 धावा केल्या होत्या. यादरम्यान विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी चमकदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाने दुस-या डावात एकही बिनबाद 50 धावा केल्या.
अहमदाबाद कसोटीतील चौथ्या दिवसाचा खेळ आटोपला. भारताने पहिल्या डावात सर्वबाद 571 धावा केल्या होत्या. यादरम्यान विराट कोहली आणि अक्षर पटेल यांनी चमकदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियाने दुस-या डावात एकही बिनबाद 50 धावा केल्या. कोहलीच्या 91 धावांच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर भारताने पहिल्या डावात 571 धावा केल्या, त्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात दिवसाचा खेळ संपेपर्यंत एकही विकेट न गमावता 3 धावा केल्या आणि अजूनही भारत 88 धावांनी मागे आहे.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
Advertisement
Advertisement
Advertisement