Badminton World Championship: भारताला मोठा धक्का; पीव्ही सिंधू दुखापतीमुळे बाहेर, ट्विट करुन दिली माहिती
पीव्ही सिंधू वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळू शकणार नाही. दुखापतीमुळे स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही ट्विट करुन तिने ही माहिती दिली आहे.
दोन वेळा ऑलिम्पिक पदक विजेती भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूला मोठा धक्का बसला आहे. पीव्ही सिंधूने नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण इतिहास रचला. सर्व अडचणी असतानाही तिने महिला एकेरीत प्रथमच सुवर्णपदक जिंकले. मात्र आता त्याचा फटका त्यांना सहन करावा लागणार आहे. पीव्ही सिंधू वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळू शकणार नाही. दुखापतीमुळे स्पर्धेत सहभागी होऊ शकणार नाही ट्विट करुन तिने ही माहिती दिली आहे.
Tweet
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
MAH MBA CET 2025 Final Answer Key, cetcell.mahacet.org वर जारी; 28 प्रश्नांसाठी मिळणार ग्रेस मार्क
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Mumbai Horror: अडीच वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या, आई आणि प्रियकराला अटक; मुंबई येथील घटना
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement
Advertisement