अनुष्का शर्मा, विराट कोहलीने भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यादरम्यान मुलगी वामिकाचे फोटो प्रकाशित न करण्याची मीडियाला केली विंनती

अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट द्वारे मीडियाला विनंती केली की स्टेडियममध्ये 'कॅच ऑफ गार्ड' झाल्यामुळे वामिकाचे फोटो शेअर करु नका.

विराट कोहली आणि अनुष्का शर्माची मुलगी वमिक (Photo Credit: Instagram)

केपटाऊनमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका एकदिवसीय सामन्यादरम्यान प्रसारकांनी तिचा चेहरा उघड केल्यानंतर विराट कोहली यांची मुलगी वामिकाचे फोटो व्हायरल झाले होते. आता, अनुष्काने तिच्या इंस्टाग्रामवर पोस्ट द्वारे मीडियाला विनंती केली की स्टेडियममध्ये 'कॅच ऑफ गार्ड' झाल्यामुळे वामिकाचे फोटो शेअर करु नका.

Anushka Sharma Instagram:  

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement