Bhoapal: भोपाळ येथील राणी कमलापती पुतळ्या समोर तरुणाचा अश्लिस डान्स, व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले (Watch Video)
या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर काही नेटकऱ्यांनी पोलिसांना कारवाई करण्याची विनंती केली.
Bhoapal: भोपाळमधील राणी कमलापती पुतळ्यासमोर एका तरुणाने अश्लील नृत्यू केल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. तर काही नेटकऱ्यांनी पोलिसांना कारवाई करण्याची विनंती केली. भोपळचे खासदार आलोक शर्मा आणि राज्यातील इतर ज्येष्ठ नेत्यांनी सोमवारी कठोर कारवाईची मागणी केली. तरुण आपल्या मित्रांसोबत कमला पार्क येथे आला. तेथे घटनास्थळी राणी कमलापतीच्या पुतळ्यासमोर रील काढत होता. रिल काढत असताना त्याने अश्लिल चाळे केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला. सद्या हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. (हेही वाचा- महिलेने रस्त्यावर वाजणाऱ्या संगीताच्या तालावर घरातचं धरला ठेका; सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल होतोय व्हिडिओ, पहा)
तरुणाचा अश्लिल डान्सचा व्हिडिओ व्हायरल
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)