Viral Video: सोशल मीडियावर दररोज नव-नवीन व्हिडिओ व्हायरल (Viral Video) होत असतात. सध्या सोशल मीडियावर मुंबईतील एका महिलेचा डान्स व्हिडिओ प्रचंड व्हायरल (Woman Dancing Viral Video) होत आहे. या व्हिडिओमध्ये ही महिला तिचा प्लॅटमध्ये डान्स करताना दिसत आहे. महिलेने तिच्या प्लॅटच्या समोरील रस्त्यावर वाजणाऱ्या संगीतावर ठेका धरला. यावेळी कोणीतरी या महिलाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला. महिलेच्या या भन्नाट डान्स मूव्जवर नेटीझन्स प्रतिक्रिया देत आहेत. तथापी, अंधेरी लोखंडवाला ओशिवरा सिटिझन असोसिएशनने पोस्ट केलेली ही क्लिप सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाली आहे.
महिलेने रस्त्यावर वाजणाऱ्या संगीताच्या तालावर घरातचं धरला ठेका; पहा व्हिडिओ -
𝐖𝐚𝐭𝐜𝐡 𝐭𝐡𝐢𝐬 𝐥𝐚𝐝𝐲 𝐝𝐚𝐧𝐜𝐢𝐧𝐠 𝐢𝐧 𝐡𝐞𝐫 𝐟𝐥𝐚𝐭 𝐭𝐨 𝐭𝐡𝐞 𝐦𝐮𝐬𝐢𝐜 𝐨𝐟 𝐛𝐚𝐧𝐝 𝐩𝐥𝐚𝐲𝐢𝐧𝐠 𝐢𝐧 𝐭𝐡𝐞 𝐬𝐭𝐫𝐞𝐞𝐭 𝐛𝐞𝐥𝐨𝐰 |
This clip posted by Andheri Lokhandwala Oshiwara Citizen Association has gone viral on the social media. pic.twitter.com/
— MUMBAI NEWS (@Mumbaikhabar9) September 17, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)