Woman Kisses Virat Kohli’s Wax Statute: महिलेने विराट कोहलीच्या मेणाच्या पुतळ्याचे घेतले चुंबन, व्हिडीओ तुफान व्हायरल
भारतीय क्रिकेटपटूचे चाहते खूप आहेत आणि विराटचे चाहते त्याची झलक पाहण्यासाठी नेहमी उत्सुक असतात. आणि खेळाडूसाठी काहीही करण्यासाठी उत्सुक असतात, अशा एका चाहतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, पाहा व्हिडीओ
Woman Kisses Virat Kohli’s Wax Statute: भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली त्याच्या क्रिकेट कौशल्याव्यतिरिक्त त्याच्या चांगल्या लूकसाठी देखील ओळखला जातो. या स्टार भारतीय क्रिकेटपटूचे चाहते खूप आहेत आणि विराटचे चाहते खेळाडूसाठी काहीही करण्यासाठी उत्सुक असतात, अशा एका चाहतीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महिला दिल्लीतील मादाम तुसादमध्ये विराट कोहलीच्या मेणाच्या पुतळ्याचे चुंबन घेताना दिसत आहे.
पाहा व्हिडीओ:
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Advertisement
Advertisement