दिल्ली मेट्रो ही त्याच्यामध्ये होत असलेल्या गलिच्छ भांडणांसाठीच सध्या जास्त चर्चेमध्ये आहे. आता एका वायरल व्हिडीओ मध्ये एक महिला दोन पुरूषांच्या मध्ये स्वतःला कोंबून जागा बनवत असल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे. त्या दोघांपैकी एकाने तिला जागा मोकळी करून दिली. मात्र दुसर्‍या पुरूषासोबत ती भांडतच राहिली. आपण नियम पाळत असल्याचं सांगताना तिची वर्तणूक मात्र अगदी उलट होती. Delhi Metro: मेकींग रिल्स इन मेट्रो, नो पापा; दिल्ली मेट्रोची प्रवाशांना चेतावणी.

पहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)