Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रो मध्ये एका महिलेचा दोन पुरूषामध्ये जबरदस्तीने बसण्याचा प्रयत्न; नियम पाळत असल्याचा करत राहिली दावा (Watch Video)
दिल्ली मेट्रोमध्ये एक महिला दोन पुरूषांच्या मध्ये स्वतःला कोंबून जागा बनवत असल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे.
- Read in
- मराठी
दिल्ली मेट्रो ही त्याच्यामध्ये होत असलेल्या गलिच्छ भांडणांसाठीच सध्या जास्त चर्चेमध्ये आहे. आता एका वायरल व्हिडीओ मध्ये एक महिला दोन पुरूषांच्या मध्ये स्वतःला कोंबून जागा बनवत असल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे. त्या दोघांपैकी एकाने तिला जागा मोकळी करून दिली. मात्र दुसर्या पुरूषासोबत ती भांडतच राहिली. आपण नियम पाळत असल्याचं सांगताना तिची वर्तणूक मात्र अगदी उलट होती. Delhi Metro: मेकींग रिल्स इन मेट्रो, नो पापा; दिल्ली मेट्रोची प्रवाशांना चेतावणी.
पहा व्हिडिओ
I don't think it is a women's seat.
What rule regulations is she talking about ? pic.twitter.com/Z23oNtZyLw
— Deepika Narayan Bhardwaj (@DeepikaBhardwaj) March 12, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Mar 13, 2024 02:15 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

