Mumbai: बोरिवली स्टेशनवर चालत्या ट्रेममध्ये चढताना महिला प्लॅटफॉर्मवर कोसळली; आरपीएफ पोलीसांनी वाचवला महिलेचा जीव, Watch Video

बोरिवली येथे चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एक महिला अडखळली. आरपीएफ पोलिसांनी महिलेचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

RPF police saved woman's life (PC - Twitter)

Mumbai: बोरिवली येथे चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एक महिला अडखळली आणि प्लॅटफॉर्मवर चालत्या ट्रेनजवळ पडली. यावेळी या महिलेसाठी आरपीएफ पोलीस तारणहार ठरले. आरपीएफ पोलिसांनी महिलेचा जीव वाचवला. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. पश्चिम रेल्वेने या घटनेचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement