West Bengal Horror: Instagram Reels बनवायला iPhone विकत घेण्यासाठी जोडप्याने पोटच्या बाळाला विकलं

इंस्टाग्राम वर रील्स बनवण्यासाठी आयफोन हवा म्हणून पोटच्या बाळाचा जोडप्याने

Baby | Representational image (Photo Credits: pxhere)

पश्चिम बंगाल मध्ये North 24 Parganas जिल्ह्यामध्ये 8 महिन्याचं बाळ आई वडीलांनी विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आयफोन विकत घेऊन इंस्टाग्राम रील्स करण्यासाठी जोडप्याने पोटच्या बाळाचा सौदा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पश्चिम बंगाल मध्ये पोलिसांनी बाळच्या या सौद्यामध्ये आई Sathi आणि बाळ विकत घेणार्‍या Priyanka Ghosh महिलेला पकडलं आहे. बाळाचे वडील  Jaydev अद्याप फरार आहेत. Shocking! बापाने पोटच्या नवजात मुलीला 70 हजारांना विकले; पुढे 2 महिन्यात 7 वेळा झाली बाळाची खरेदी-विक्री 

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)