Dance Jihad काय असतं? Rasputin च्या गाण्यावर थिरकणार्या Thrissur मेडिकल कॉलेजच्या Naveen K Razak आणि Janaki Omkumar ना नेटकर्यांचा पाठिंबा
दोन वेगळ्या धर्माचे असल्याने 'डांस जिहाद' म्हणत ट्रोल झालेली Naveen K Razak आणि Janaki Omkumar ची जोडी पुन्हा एक नवा व्हिडिओ घेऊन आली आहे.
Thrissur Medical College चे विद्यार्थी Naveen K Razak आणि Janaki Omkumar हे Boney M’s च्या Rasputin गाण्यावर थिरकल्यानंतर चर्चेमध्ये आले होते. दरम्यान त्यांचे धर्म वेगळे असल्याने 'डान्स जिहाद' म्हणत त्यांच्यावर टीका देखील झाली होती. मात्र आता ते नव्या गाण्यासह पुन्हा एक व्हिडिओ घेऊन आले आहेत आणि तो व्हिडीओ देखील मजेशीर आहे.
Tags
Boney M Rasputin
Dance Jihad
Janaki and Naveen
Janaki M Omkumar
Love Jihad
Naveen K Razak
Shashi Tharoor
Thrissur Medical College
Thrissur Medical College Students
Thrissur Medical College Students Dance Viral Videos
Thrissur Medical College Students dancing
Viral Tiktok Video
viral videos online
जानकी ओमकुमार
जानकी नवीन
जानकी नवीन डान्स व्हिडीओ
डान्स जिहाद
थिसार मेडिकल कॉलेज
नवीन रझाक
लव जिहाद
शशी थरूर
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Orange Cap and Purple Cap In IPL 2025: साई सुदर्शनने जिंकली ऑरेंज कॅप; तर पर्पल कॅप कोणत्या खेळाडूकडे आहे? जाणून घ्या
FYJC Admissions 2025-26: महाराष्ट्रात आजपासून अकरावी प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरू; 3 जूनला पहिली मेरीट लिस्ट
Mumbai Cybercrime Cases: सोशल मीडिया घोटाळ्यांचा मुंबईतील तरुणांना फटका; स्नॅपचॅटवर 11 वर्षांच्या मुलीला केले ब्लॅकमेल, कॉलेज विद्यार्थ्याने इंस्टाग्रामवर गमावले 2.74 लाख रुपये
Advertisement
Advertisement
Advertisement