Viral Video: ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात भिडले दोन वाघ; पहा त्यांच्या झुंजीचा व्हिडिओ
नागपूरला ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पामध्ये वाघ सफारीसाठी अनेक पर्यटक आवर्जून येतात.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पामध्ये बजरंग नावाचा वाघ आणि छोटा मटका नावाचा वाघ यांच्यात झालेली झुंज कॅमेर्यामध्ये कैद झाली आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडीयामध्ये वायरल झाला आहे. नागपूरला ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पामध्ये वाघ सफारीसाठी अनेक पर्यटक आवर्जून येतात. Tiger Viral Video: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात दोन वाघांची झटापट कॅमेर्यात कैद; सोशल मीडीयात व्हिडीओ वायरल (Watch Video) .
पहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Tiger Attacks: चंद्रपूरच्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाजवळ वाघाच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू; 10 मेपासून आतापर्यंत आठ लोकांनी गमावला आपला जीव
Anti-Terror Operations In Kashmir: जम्मू-काश्मीरमध्ये 48 तासांत दोन विविध कारवाईत लष्कराने कसे घातले सहा दहशतवाद्यांना कंठस्नान
Tiger Attack in Chandrapur: चंद्रपूरमध्ये वाघाच्या हल्ल्यात 3 महिलांचा मृत्यू; तेंदूपत्ता गोळा करताना सापडल्या वाघाच्या तावडीत
दहा वर्षावरील अल्पवयीय बॅंकेचे खातेदार आता स्वतंत्रपणे व्यवहार करू शकतात; RBI ने जारी केला निर्णय
Advertisement
Advertisement
Advertisement