Vadodra- Couple Romancing On Bike: बाईक वर रस्त्यात खुलेआम रोमान्स करणार्या जोडप्याचा व्हिडिओ वायरल; पोलिसांनी केली कारवाई (Watch Video)
वायरल झालेल्या व्हिडिओ मध्ये चालकाची नंबरप्लेट स्पष्ट दिसत आहे त्यावरूनच पोलिसांनी कारवाई केली आहे.
मोटारबाईक वर खुलेआम रोमान्स करणं एका जोडप्याला महागात पडलं आहे. ही घटना वडोदरा मधील आहे. सोशल मीडीयात व्हिडिओ वायरल होताच पोलिसांनी त्या व्हिडिओ वरून कारवाई केली आहे. या जोडप्याच्या मागून चालणार्या एका प्रवाशाने सारा प्रकार कॅमेर्यात कैद केला आणि त्याचा व्हिडिओ अपलोड केला आहे. मोटारसायकलच्या नंबर वरून त्यावर बसलेल्या तरूणाचा शोध घेण्यात आला. आरोपीनेही आपला गुन्हा कबुल केला आहे. Ghaziabad: प्रेमी युगुलांचा चालत्या बाईकवर रोमान्स; सोशल मीडियावर व्हायरल होतोय 'हा' व्हिडिओ, Watch .
पहा व्हिडिओ
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Rohit Sharma Lamborghini Giveaway: रोहित शर्माने पाळला शब्द, चाहत्याला दिली 264 नंबरची महागडी लॅम्बोर्गिनी
Construction Begins on Pune Ring Road Project: पुणे रिंगरोड प्रकल्पाचे काम सुरू; अडीच वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य
Maharashtra Farmer Viral Video: पावसात भिजलेल्या शेंगदाण्यांचं रक्षण करणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
Accident on Atal Setu: अटल सेतूवर भीषण अपघात; 180 किमी प्रतितास वेगाने SUV चालवणाऱ्या 28 वर्षीय तरुणाचा डंपरला धडकल्याने मृत्यू
Advertisement
Advertisement